जागतिक वन्यजीव दिन (World Wildlife Day)
- जागतिक वन्यजीव दिवस ( जागतिक वन्यजीव दिन)
- 3 मार्च
- How does it started? (सुरूवात कशी झाली..?)
- १९७० च्या सुमाराला, वन्यप्राणी म्हणजे कोणते रे भाऊ? असा प्रश्न विचारण्याची वेळ येणार असे वाटू लागले होते. कारण वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीवन दिवस ठरविला.
- नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्य सृष्टीच्याआंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा (CITES) ३ मार्च १९७३ रोजी १८० देशांनी मान्य केला म्हणून या दिवसला महत्व आहे.
- How wildlife day is celebrated? ( वन्यजीव दिवस कसा साजरा केला जातो ... ?)
- कोणताही नैसर्गिक दिवस साजरा करण्यामागे एक हेतू असतो इतका म्हणजे जनजागृती . सामान्य माणसापासून ते कोट्यधीश माणसांना पण वन्यजीव कोण , त्यांच महत्त्व सांगण्यासाठी शाळा , काॅलेज मध्ये तसेच निसर्ग प्रेमी कडून रॅली काढली जाते .
- तसेच प्राणी संग्रहालये , प्राणी उद्यानातून फोरेस्ट अधिकारी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात .
- What are Moto behind celebration of this day..? (वन्यजीव दिन साजरा करण्याचे उद्दीष्ट काय..?)
- जंगली पशुपक्ष्यांची शिकार तसेच त्यांचा आणि दुर्मिळ वनस्पतींचा चोरटा व्यापार तेथील स्थानिकांच्या मदतीशिवाय शक्यच होणार नाही. त्यामुळे असे न करण्याबाबत सर्वप्रथम त्यांना समजवीलेपाहिजे.
- निसर्गाच्या साखळीतला प्रत्येक घटक किड्यांपासून सिंहापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा आहे ही बाब सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे.
तर मग मित्रांनो कस वाटल ह्या
दिना बद्दल वाचून, कांहीना कदाचित
आधीच माहीत असेल
पण ज्यांना माहिती
नव्हतं त्यांना पण आज समजले
असेल नक्कीच.. शासन
आणि निसर्ग प्रेमी
सोबतच आपणही आपला
खारीचा वाटा ह्या
निसर्गाला देवूया..माणूस कोणत्याही क्षेत्रातील असला तरी
श्वास आपण सगळेच
घेतोय..आता आपण भेटू
या आपल्या पुढील
दिनासोबत 18 मार्च रोजी...आवडल्यास नक्की लेख शेअर करा आणि
तुमचे विचार सुध्दा..


👌👌💯
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete👍🏻👍🏻👌👌👌
ReplyDeletekhup chan likhan
ReplyDeleteNice..🔥🔥🔥🔥
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteNice👌
ReplyDeleteNice👌
ReplyDelete👌👌
ReplyDeleteNice👍👌
ReplyDeleteVery useful article!
ReplyDelete👍nice...
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteKhup chan mahiti dili ahe👌👌
ReplyDeleteNice article 👍👌💐
ReplyDeleteNice article 👍👌💐
ReplyDeletemarvelous artical👍
ReplyDelete