जागतिक जल दिन (World Water Day)

 

  •   World Water Day ( जागतिक जल दिन)
  • 22 मार्च

 


  •   How does it started? (सुरूवात कशी झाली..?)
  • जगात जागतिक जलदिन साजरा करण्यासाठी 1993 पासून सुरुवात झाली.
  • हा दिन साजरा करण्याचे सारे श्रेय माननीय डॉ. माधवराव चितळे यांचेकडे जाते. त्यांनी रेटा लावून हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जगाला प्रवृत्त केले आणि 1993 पासून हा दिन साजरा करावयास सुरवात झाली.
  • याच वर्षी डॉ. चितळे यांना स्टॉकहोम जल पुरस्कार मिळाला होता.

  • How water day is celebrated? ( जल दिन कसा साजरा केला जातो...?)
  • या जागतिक जल दिनानिमित्त युनेस्को जगाला एक थीम देते त्या थीमला अनुसरुन वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
  • या थीमचा उद्देश जगाचे लक्ष पाणी प्रश्नाच्या विविध पैलूंकडे समाजाचे लक्ष जावे हा असतो. ही थीम प्रत्येक वर्षाच्या सुरवातीलाच घोषित केली जाते.
 
  • What are Moto behind celebration of this day..? (जल दिन साजरा करण्याचे उद्दीष्ट काय..?)
  • स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.



           तर मग मित्रांनो कस वाटल ह्या दिना बद्दल वाचून, कांहीना कदाचित आधीच माहीत असेल पण ज्यांना माहिती नव्हतं त्यांना पण आज समजले असेल नक्कीच.. शासन आणि निसर्ग प्रेमी सोबतच आपणही आपला खारीचा वाटा ह्या निसर्गाला देवूया..माणूस कोणत्याही क्षेत्रातील असला तरी श्वास आपण सगळेच घेतोय..आता आपण भेटू या आपण  आपल्या पुढील दिनासोबत लवकरच . आवडल्यास नक्की लेख  शेअर करा आणि तुमचे विचार सुध्दा..













                           

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day)

जागतिक पाणथळ दिन (wetland day)

जागतिक आरोग्य दिन ( world health day)